Welcome, guest. You are not logged in.
Language / Choose language
 
Username Password  
Today: WHICH IS UR FAVOURITE LEADER OF PAKISTAN? · More of this
    Search
 

   

=> GANPATI PICTURE <=
= GANPATI PICTURE = - g
अंधार होत चाललाय,आता दिवा पाहीजे.या देशाला जिजाऊचा शिवा पाहीजे.नेते झाले अफजलखान,या शाहिस्तेखानाची बोटे कापण्या करीता आता युवा पाहीजे.या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.कसे झाले मराठे यौवनाचे भक्त,अरे मराठ्याच्या तलवारीला मराठीच रक्त.पुन्हा एकदा पेटलेला मावळयांचा थवा अनं हर हर महादेवाची वादळी हवा पाहीजे.या देशाला आता फक्त एक जिजाऊचा 'शिवाच' पाहिजे.।।जय भवानी जय शिवाजी ।। होय हिँदूच!


Visits: 17473
   
 Top


Advertise on our site! Click here

 powered by Peperoni.de Users online right now: 12750   Help/FAQ   Terms   Imprint