★हसून पाहावं. रडून पाहावं★
★जीवनाकडं नेहमी डोळं भरुन पाहावं★
★काही घ्यावं, काही द्यावं★
★आपण गेल्यावरही आपलं नांव कुणीतरी काढावं★
★माणसावर करावं, माणुसकीवर करावं★
★मित्रांवर करावं मैत्रीणिवर कराव★
★प्रेम मात्र मनापासुन करावं★
Visit,
http://chhamiya.peperonity.com