@ सुस्वागतम @
संकटाना कधी कंटाळायच नसतं,
त्याला सामोरे जायच असत।
कुणी नावं ठेवली तरी थांबायच नसतं,
अपमानाने कधी खचायचं नसतं।
जिदीने बळ वाढवायचं असतं,
निराश मुळीच व्हायचं नसतं।
चैतन्य सदा फुलवायच असतं।
पाय ओढले म्हणूण परतायचं नसतं।
लोकनिँदेला कधी घाबरायच नसतं,
सदा पुढे पुढेच जायचं असत।
आपल सामर्थ्य दाखवायच असतं,
जीवनात खूप करण्याजोगं असतं।
visit my wap site
http://pravin120.peperonity.com
and for above 18 years my friends visit my other site
http://xxx.videos.peperonity.com
here you can download what you have.
http://pravin120.mobie.com
here you can download lot of intresting content.